पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भयग्रस्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भयग्रस्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : घाबरला आहे असा.

उदाहरणे : अन्यायाने भयभीत न होता त्याचा सामना करायला हवा.

समानार्थी : घाबरलेला, भयभीत, भ्यालेला

Thrown into a state of intense fear or desperation.

Became panicky as the snow deepened.
Felt panicked before each exam.
Trying to keep back the panic-stricken crowd.
The terrified horse bolted.
frightened, panic-stricken, panic-struck, panicked, panicky, terrified

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.