पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : रिकाम्या जागेत काही घालणे.

उदाहरणे : त्याने पिंपात पाणी भरले.

खाली जगह को पूर्ण करने के लिए उसमें कोई वस्तु आदि डालना।

मजदूर सड़क के किनारे का गड्ढा भर रहा है।
भरना

Make full, also in a metaphorical sense.

Fill a container.
Fill the child with pride.
fill, fill up, make full
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : रिक्त पद, खूर्ची इत्यादीवर एखाद्यास बसविणे किंवा नियुक्त करून पदाची पूर्तता करणे.

उदाहरणे : अधिकार्‍याने कार्यालयात आपले नातेवाईक भरले आहे.

खाली आसन, पद आदि पर किसी को बैठाना या नियुक्त करके स्थान की पूर्ति करना।

मंत्री जी ने सारा विभाग अपने भाई-बन्धुओं से भर दिया है।
भरना

Appoint someone to (a position or a job).

fill
३. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : लेख इत्यादीच्या मदतीने आवश्यक अपेक्षांची पूर्तता करणे किंवा दिलेल्या सूचनेप्रमाणे लिहिणे.

उदाहरणे : तो नोकरीसाठी बर्‍याच ठिकाणी अर्ज भरत आहे.

लेख आदि के द्वारा आवश्यक अपेक्षाओं की पूर्ति करना या सूचनाएँ अंकित करना।

नौकरी के लिए कई जगह आवेदन-पत्र भर रहा हूँ।
भरना

Make full, also in a metaphorical sense.

Fill a container.
Fill the child with pride.
fill, fill up, make full
४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखादी वस्तू एखाद्या दुसर्‍या वस्तूमध्ये टाकणे वा घालणे.

उदाहरणे : सीमा गव्हाचे पीठ डब्यात ठासून भरत आहे.

किसी वस्तु को किसी दूसरी वस्तु के अंदर डालना।

सीमा आटे को डिब्बे में ठोंक-ठोंक कर अँटा रही है।
अँटाना, अंटाना, अटाना, अड़ाना, अराना, आँटना, आटना, पुराना, भरना, समाना
५. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : रिकामी जागा एखाद्या पदार्थाने भरून जाणे.

उदाहरणे : पावसाच्या पाण्याने तलाव भरला.

किसी वस्तु आदि के खाली स्थान का किसी और पदार्थ के आने से पूर्ण होना।

वर्षा के पानी से तलाब भर गया।
भरना

Become full.

The pool slowly filled with water.
The theater filled up slowly.
fill, fill up
६. क्रियापद / घडणे

अर्थ : एखादी वस्तू दुसर्‍या वस्तुत टाकली वा घातली जाणे.

उदाहरणे : पींपात तेल ओतले.
डब्यात साखर भरली.

समानार्थी : ओतणे, ओतले जाणे, घातले जाणे, टाकले जाणे, भरले जाणे

उँड़ेला जाना।

डिब्बे में शक्कर डल गई।
उँडलना, उड़लना, डलना
७. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या ठिकाणी पदार्थ खूप प्रमाणात जमा होणे.

उदाहरणे : मोहाच्या झाडाखालील जमीन मोहाच्या फुलांनी भरली आहे.

किसी स्थान में किसी वस्तु का बहुत अधिक मात्रा में एकत्रित होना।

महुए के पेड़ के नीचे की ज़मीन महुओं से पटी है।
पट जाना, पटना
८. क्रियापद / घडणे

अर्थ : खड्डा, खांच इत्यादी भरून निघणे.

उदाहरणे : समोरचा खड्डा भरला आहे.

गड्ढे आदि का भरकर आस-पास की सतह के बराबर हो जाना।

अरे ! सामने का गड्ढा कब पट गया !।
पटना, भरना, समतल होना

Plug with a substance.

Fill a cavity.
fill
९. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : परिमाणाच्या बरोबर असणे.

उदाहरणे : एका किलोत फक्त पांच आंबे भरले.

तौल में आना या समाना।

एक किलो में केवल पाँच आम चढ़े।
चढ़ना
१०. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : देणे असलेले पैसे इत्यादी देऊन टाकणे.

उदाहरणे : कालच मी दूरध्वनीचे देयक भरले.

समानार्थी : भरणा करणे

११. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या कारणास्तव झालेले नुकसान किंवा कमतरता पूर्ण करणे.

उदाहरणे : सरकारी नुकसान कोन भरेल?

समानार्थी : भरपाई करणे, भरून देणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.