सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ध्रुवचा एक पुत्र.
उदाहरणे : भव्य हा श्लिष्टचा सख्खा भाऊ होता.
ध्रुव के एक पुत्र।
An imaginary being of myth or fable.
अर्थ : आकाराने खूप मोठा असलेला.
उदाहरणे : आम्ही एका विशाल राजवाड्यापुढे आलो.
समानार्थी : मोठा, विशाल
आकार, मात्रा आदि में जो बहुत बड़ा हो।
So exceedingly large or extensive as to suggest a giant or mammoth.
अर्थ : विशाल व सुंदर.
उदाहरणे : ताजमहाल ही एक भव्य वास्तू आहे.
समानार्थी : आलिशान, प्रशस्त, शानदार
देखने में विशाल और सुंदर।
Impressive in appearance.