अर्थ : असण्याचा गुणधर्म.
उदाहरणे :
पणा, ई, वा, ता हे प्रत्यय मराठीत भाव हा अर्थ दाखवतात.
अर्थ : चेहर्यावर उमटणारा मानसिक स्थितीचा निदर्शक असा विशेष.
उदाहरणे :
ही गोष्ट ऐकताच प्रेक्षकांच्या चेहर्यावर आश्चर्याचा भाव उमटला.