पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भिडस्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भिडस्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : संकोच बाळगणारा.

उदाहरणे : संकोची स्वभावामुळे तो लवकर इतरांत मिसळत नाही

समानार्थी : बुजरा, संकोची

संकोच करने वाला या जिसमें संकोच हो।

मोहन बहुत संकोची स्वभाव का लड़का है।
व्रीड़ित, संकोची

Self-consciously timid.

I never laughed, being bashful; lowering my head, I looked at the wall.
bashful
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दबलेला आहे असा.

उदाहरणे : त्याने संकोचित स्वरात जेवण मागितले.

समानार्थी : निरूद्ध, विनत, संकोचित

जिसे संकोच हो या हिचकता हुआ।

उसने संकुचित स्वर में भोजन माँगा।
संकुचित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.