पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भिववणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भिववणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्याच्या मनात भीती उत्पन्न करणे.

उदाहरणे : त्याने बाळाला बुवाची भीती दाखवून घाबरवले.

समानार्थी : घाबरवणे, घाबरविणे

२. क्रियापद / क्रियावाचक / DELETED

अर्थ : इतके घाबरवणे की लोक काही कामच करू न शकणे.

उदाहरणे : लुटारूंनी केलेल्या हल्ल्यांनी गावकऱ्यांना घाबरवून सोडले.

समानार्थी : घाबरवून सोडणे

ऐसा डराना कि कोई आदमी कोई काम न कर सके।

डाकुओं ने बम फेंककर गाँववालों को दहला दिया।
दहलाना

Fill with terror. Frighten greatly.

terrify, terrorise, terrorize
३. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : घाबरवण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : त्याने माकडांना कुत्र्याकडून घाबरविले.

समानार्थी : घाबरवणे, घाबरविणे

डराने का काम दूसरे से कराना।

उसने बंदरों को कुत्ते से डरवाया।
डरवाना

Cause to lose courage.

Dashed by the refusal.
dash, daunt, frighten away, frighten off, pall, scare, scare away, scare off

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.