पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भुजंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भुजंग   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सरीसृप

अर्थ : फणा असलेला साप.

उदाहरणे : नागपंचमीला नागाची पूजा करतात

समानार्थी : नाग, नागोबा

फन वाला जहरीला साँप।

उसे नाग ने डँस लिया।
नाग

Venomous Asiatic and African elapid snakes that can expand the skin of the neck into a hood.

cobra
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पाताळात राहणारी, कश्यपाचे वंशज असणारी, कद्रुची अपत्ये.

उदाहरणे : नागांची आठ कुळे आहेत.

समानार्थी : कद्रुज, कद्रुसुत, नाग

कद्रु से उत्पन्न कश्यप के वंशज जिनका निवास पाताल में माना गया है और जो साँप जैसे होते हैं।

नागों के आठ कुल माने गए हैं।
कद्रुज, कद्रुसुत, नाग, पातालौका, भुजंग, भुजंगम

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.