पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भुज्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भुज्या   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने बदकाएवढा, काळ्या पंखांचा एक पक्षी.

उदाहरणे : घोंगल्या फोडा भारतात व श्रीलंकेत आढळतो.

समानार्थी : गुजे, गोजे, घोंगल्या खाई ढोकरू, घोंगल्या फोडा, बुज्या, लहान बुज्या

काले पंखों वाला एक प्रकार का जांघिल।

घोंघिल भारत और श्रीलंका में पाए जाते हैं।
घोंघिल, घोनघीला

Old World stork that is glossy black above and white below.

black stork, ciconia nigra
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.

उदाहरणे : कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.

समानार्थी : कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, कामऱ्या ढोकरू, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, खुबळ, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे

एक प्रकार का जांघिल जो काले रंग का होता है।

महाबक की उँचाई लगभग तीन फुट होती है।
मनिक-जोर, महाबक, लकलक, लक़लक़, लगलग

Type genus of the Ciconiidae: European storks.

ciconia, genus ciconia
३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने मध्यम हंसाएवढा, लांब मानेचा एक पक्षी.

उदाहरणे : बहाड्या ढोकाचे पाय व चोच लाल असते.

समानार्थी : पांढरा करढोक, पांढरा बलाक, पांढरा बुजा, बहाडा ढोक, बुज्या, मोठ ढोक, मोठा ढोकरू, श्वेतबलाक

जांघिल की जाति का एक पक्षी जिसके छाती और पीठ सफेद तथा पूँछ काली होती है।

गैबर की चोंच और पैर लाल होते हैं।
उजली, गैबर

The common stork of Europe. White with black wing feathers and a red bill.

ciconia ciconia, white stork

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.