१. नाम
/ निर्जीव
/ वस्तू
/ खाद्य
    नाम
/ निर्जीव
/ वस्तू
/ नैसर्गिक वस्तू
    नाम
/ भाग
अर्थ : ज्यात धान्य भरले आहे असा शेतात पिकणारा धान्याचा गुच्छ.
उदाहरणे :
पावसाळ्यात कणसे भाजून खाण्याची मजा असते
समानार्थी :
कणस, कणीस, तुरा
मक्के की बाल।
भुट्टा भूनकर खाने में स्वादिष्ट लगता है।
बाल,
भुट्टा