सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पुराणात कल्पिलेले पृथ्वीच्या वर आणि खाली असणारे सात सात विभाग.
उदाहरणे : पुराणात सात लोक व सात पाताळ मिळून चौदा भुवनांचा उल्लेख येतो
पृथ्वी के ऊपर-नीचे के कुछ कल्पित स्थान, पुराणानुसार जिनकी संख्या चौदह है।
A place that exists only in imagination. A place said to exist in fictional or religious writings.
स्थापित करा