पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भेट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भेट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : श्रेष्ठास वा इष्टमित्रांस द्यावयाची वस्तू.

उदाहरणे : माझ्या वाढदिवसाला मित्राने मला भेट म्हणून एक पुस्तक दिले

समानार्थी : उपहार, नजराणा

वह वस्तु जो किसी समारोह में या किसी से मिलने पर उसको भेंट स्वरूप दी जाती है।

जन्मदिन पर उसको ढेर सारे उपहार मिले।
अँकोर, अंकोर, अकोर, अरघ, अर्घ, उपहार, गिफ्ट, तोहफ़ा, तोहफा, नजर, नजराना, नज़र, नज़राना, पेशकश, प्रदेय, प्रयोग, फल फूल, फल-फूल, भेंट, सौगात

Something acquired without compensation.

gift
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : माणसांचा संयोग.

उदाहरणे : बाजारात आज रामाची भेट झाली.

समानार्थी : गाठ, गाठभेट, भेटगाठ

दो या कई व्यक्तियों के आपस में मिलने की क्रिया।

आज एक अच्छे इन्सान से भेंट हुई है।
अभिहार, आमना सामना, आमना-सामना, भेंट, मिलना, मुलाक़ात, मुलाकात, साक्षात्कार, सामना

A small informal social gathering.

There was an informal meeting in my living room.
get together, meeting
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एकमेकांना पाहण्याची क्रिया.

उदाहरणे : बाजारात नजरानजर होऊन देखील मोहनशी आमचे बोलणे झाले नाही.

समानार्थी : दृष्टादृष्ट, नजरानजर

एक दूसरे को देखने की क्रिया।

बाजार में देखादेखी के बाद भी हमारी मोहन से बात नहीं हो पाई।
देखा-देखी, देखादेखी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.