अर्थ : धार या प्रांताचा परमारवंशीय राजा.
उदाहरणे :
भोजराजाने समरांगण सूत्रधार हा ग्रंथ लिहिला
समानार्थी : भोजराजा
अर्थ : श्रीकृष्णाचा बालपणीचा एक मित्र.
उदाहरणे :
भोजचे वर्णन पुराणांत आढळते.
अर्थ : वसुदेवचा एक पुत्र.
उदाहरणे :
भोजचे वर्णन पुराणांत आढळते.