अर्थ : दोरी गुंडाळून गरगर फिरवण्याचे लाकडाचे खेळणे.
उदाहरणे :
लहान मुले भोवरे फिरवत होती.
अर्थ : मंडलाकार फिरणारे पाणी.
उदाहरणे :
समुद्री भोवर्यात मोठी मोठी जहाजे बुडालीत.
समानार्थी : आवर्त
अर्थ : गाय, म्हैस इत्यादिकांच्या अंगाला स्पर्श झाला असता त्यांच्या त्वचेवर उत्पन्न होते ते वर्तुळाकार स्फुरण.
उदाहरणे :
बैलाच्या अंगाला खडा लागताच भोवरा निर्माण झाला.
अर्थ : शरीरावरील केशांची मंडलाकार रचना.
उदाहरणे :
त्याच्या पाठीवर दोन भोवरे आहेत.