पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मंगल कलश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मंगल कलश   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.

उदाहरणे : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.

समानार्थी : कलश, घट, घडा, मंगल घट, मंगल घड

मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।

विवाह के समय मंगल कलश स्थापित किया जाता है।
कलश, कलसा, मंगल कलश, मंगल घट, मंगलकलश, मंगलघट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.