पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मजला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मजला   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : बैठ्या घरावर अथवा बांधकामावर राहण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी वर बांधलेली जागा.

उदाहरणे : माझे घर दुसर्‍या मजल्यावर आहे

समानार्थी : माळा

बहुमंजिली इमारतों में ऊपर नीचे के विचार से बने मकान के स्तर।

मेरा घर सातवीं मंजिल पर है।
तल, तल्ला, फ्लोर, मंज़िल, मंजिल, महला, माला

A structure consisting of a room or set of rooms at a single position along a vertical scale.

What level is the office on?.
floor, level, storey, story

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.