पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मतंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मतंग   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक पौराणिक ऋषी.

उदाहरणे : शबरी मतंगची शिष्या होती.

समानार्थी : मतंग ऋषी

एक पौराणिक ऋषि।

शबरी मतंग की शिष्या थी।
मतंग, मतंग ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक दानव.

उदाहरणे : मतंगचे वर्णन पुराणांत मिळते.

एक दानव।

मतंग का वर्णन पुराणों में मिलता है।
मतंग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.