सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यामुळे एखाद्या गोष्टीच्या प्राप्तिकडे लक्ष लागते ती मनोवृत्ती.
उदाहरणे : माणसाच्या सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही
समानार्थी : अभिलाषा, आकांक्षा, इच्छा, कामना, वांछा, स्पृहा
मन में दबी रहनेवाली तीव्र कामना या लालसा।
An inclination to want things.
स्थापित करा