सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मानव समुदायातील एक घटक.
उदाहरणे : प्रत्येक व्यक्तीला समाजाचे नियम पाळावेच लागतात. आम्हाला बोलवून तो पठ्ठा निघूनच गेला.
समानार्थी : इसम, जण, पठ्ठा, पठ्या, माणूस, वेक्ती, व्यक्ती
आदम के वंशज या सन्तान। मनुष्य जाति या समूह में से कोई एक।
A human being.
अर्थ : बुद्धी असल्यामुळे सर्व प्राण्यांत श्रेष्ठ मानला जाणारा,एक द्विपाद प्राणी ज्यात तुम्हा आम्हा सर्वांचा समावेश होतो.
उदाहरणे : मानवाच्या मेंदूची संरचना अजूनही पूर्णपणे उलगडलेली नाही
समानार्थी : मनुज, माणूस, मानव
वह द्विपद प्राणी जो अपने बुद्धिबल के कारण सब प्राणियों में श्रेष्ठ है और जिसके अंतर्गत हम, आप और सब लोग हैं।
Any living or extinct member of the family Hominidae characterized by superior intelligence, articulate speech, and erect carriage.