पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मलय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मलय   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्‍यावरील अरबी समुद्राला समांतर अशी एक पर्वताची रांग.

उदाहरणे : मलयावर चंदनाची झाडे आढळतात

दक्षिण भारत का एक पर्वत।

मलयगिरि की ओर से आनेवाली हवा को मलयानिल कहा जाता है।
चंदनगिरि, चन्दनगिरि, मलय, मलय पर्वत, मलयगिरि, मलयाचल

A land mass that projects well above its surroundings. Higher than a hill.

mount, mountain
२. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : मलेशिया इत्यादी देशात बोलली जाणारी भाषा.

उदाहरणे : सुमारे दह कोटी लोक मलय बोलतात.

मलेशिया आदि देशों में बोली जाने वाली भाषा।

लगभग दस करोड़ लोग मलय बोलते हैं।
मलय, मलय भाषा, मलय-भाषा

A western subfamily of Western Malayo-Polynesian languages.

malay
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मलय ह्या देशाचा रहिवासी.

उदाहरणे : काही मलय सीमेच्या पलिकडे दुसर्‍या देशात गेले.

समानार्थी : मलबारचा रहिवासी, मलयचा रहिवासी, मलयवासी

मलय या मलाबार देश के निवासी।

कुछ मलय सीमा पार कर दूसरे देशों में चले गए।
मलय, मलय वासी, मलय-वासी, मलयवासी, मलाबारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.