अर्थ : वेदव्यासरचित संस्कृत भाषेतील महाकाव्य.
उदाहरणे :
भगवद्गीता महाभारताच्या भीष्मपर्वात आहे
अर्थ : कुरूक्षेत्रात कौरव आणि पांडवांमध्ये झालेले युद्ध.
उदाहरणे :
महाभारतात भगवान श्रीकृष्ण अर्जूनाचे सारथी होते.
समानार्थी : महाभारत युद्ध