पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महारथी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

महारथी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : युद्धात शूरपणे लढणारा योद्धा.

उदाहरणे : रणभूमी अनेक शूरवीरांच्या रक्ताने माखली होती.

समानार्थी : बहादूर, बहाद्दर, रणशूर, रथी, वीर, शूर, शूरवीर

युद्ध क्षेत्र में वीरतापूर्वक लड़नेवाला योद्धा।

समर भूमि रणवीरों के खून से रंग गयी थी।
युद्धवीर, रणधीर, रणवीर
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याच्या अधिपत्याखाली अनेक रथी होते असा प्राचीन भारतातील खूप मोठा योद्धा.

उदाहरणे : महाभारताच्या युद्धात पाच महारथ्यांनी निःशस्त्र अभिमन्यूला घेरले.

प्राचीन भारत में वह बहुत बड़ा योद्धा जिसके अधीन अनेक रथी होते थे।

महाभारत के युद्ध में पाँच महारथियों ने निहत्थे अभिमन्यु को घेर लिया।
महारथी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.