पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महिराप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

महिराप   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : भिंत, मखर इत्यादिकांस शोभेकरता केलेली गोल, निमगोल रचना.

उदाहरणे : त्या मंदिराच्या प्रवेशदारावर छान महिरप कोरली आहे.

समानार्थी : कमान, महिरप, महिरब, महिराब, मेहराप

द्वार आदि के ऊपर की अर्ध मंडलाकार रचना।

किले का प्रत्येक द्वार मेहराब के रूप में था।
महराब, मेहराब

(architecture) a masonry construction (usually curved) for spanning an opening and supporting the weight above it.

arch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.