पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माऊली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

माऊली   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जन्म देणारी स्त्री.

उदाहरणे : आई ही मुलांची पहिली गुरू आहे.

समानार्थी : आई, जननी, जन्मदात्री, माउली, माता, मातुश्री, मातोश्री, माय

जन्म देने वाली स्त्री।

पुत्र कुपुत्र हो सकता है लेकिन माता कभी कुमाता नहीं हो सकती।
मेरी माँ एक साध्वी महिला हैं।
अंबा, अम्बा, अम्मा, अम्माँ, अम्मां, अम्मीं, अल्ला, जननी, जन्मदात्री, धात्री, प्रजायिनी, प्रसू, महतारी, माँ, मां, माई, माता, मातारी, मातृ, मातृका, मादर, माया, मैया, वरारणि, वालिदा, शिफा

A woman who has given birth to a child (also used as a term of address to your mother).

The mother of three children.
female parent, mother
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आई सारखी कोणतीही भली आदरणीय स्त्री.

उदाहरणे : अनाथांना आधार देणारी ती माऊली धन्य आहे

३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : तेराव्या शतकातील महाराष्ट्रातील एक संत.

उदाहरणे : ज्ञानेश्वराने भागवत पंथाचे प्रवर्तन केले.

समानार्थी : ज्ञानदेव, ज्ञानबा, ज्ञानेश्वर, ज्ञानोबा, माउली

तेरहवीं शताब्दी में महाराष्ट्र राज्य में जन्मे एक संत।

संत ज्ञानेश्वर भागवत पंथ के प्रवर्तक थे।
ज्ञानदेव, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.