पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मादागास्कर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : आफ्रिका खंडाच्या आग्नेयास असलेले लोकशाही प्रजासत्ताक.

उदाहरणे : मादागास्करात कृषिउत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याचे प्रमाण अधिक आहे.

दक्षिण अफ्रीका का एक द्वीपीय देश।

मडगास्कर को फ्रांस से उन्नीस सौ साठ में स्वतंत्रता मिली।
मडगास्कर, मलगासी गणराज्य, मैडगास्कर, मैडगास्कर गणराज्य, मैडगैस्कर, मैडगैस्कर गणराज्य, मैलगैसी गणराज्य

A republic on the island of Madagascar. Achieved independence from France in 1960.

madagascar, malagasy republic, republic of madagascar
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एक बेट.

उदाहरणे : मादागास्कर हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे.

एक द्वीप।

मडगास्कर हिन्द महासागर में है।
मैडगास्कर विश्व का चौथा बड़ा द्वीप है।
मडगास्कर, मैडगास्कर, मैडगैस्कर

An island in the Indian Ocean off the southeastern coast of Africa. The 4th largest island in the world.

madagascar

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.