अर्थ : पांढरी व सुवासिक फुले येणारा एक वेल.
उदाहरणे :
त्याने आपल्या बागेत माधवी लावली आहे.
समानार्थी : मधुमालती
अर्थ : एक रागिणी.
उदाहरणे :
तो माधवी गात आहे.
अर्थ : वेलीपासून प्राप्त होणारे सुगंधित फूल.
उदाहरणे :
माळीण माधवीचा गजरा बनवित होती.
समानार्थी : मधुमालती