अर्थ : मार्ग दाखवणारा.
उदाहरणे :
योग्यवेळी चांगला मार्गदर्शक मिळाल्याने पुढचे काम सुकर होते
अर्थ : उच्च शिक्षणासाठी (शोध कार्यात) मार्गदर्शन करणारी अधिकृत्यरित्या नियुक्त केलेली व्यक्ती.
उदाहरणे :
प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य हे कित्येक संशोधकांचे मार्गदर्शक आहेत.
समानार्थी : गाईड
अर्थ : रस्ता दाखविणारी व्यक्ती.
उदाहरणे :
एका कुशल मार्गदर्शकाच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे चाललो.
अर्थ : अशी व्यक्ती जी एखाद्याला मार्गदर्शन करते.
उदाहरणे :
एक खरा मार्गदर्शक भटकलेल्या लोकांना योग्य मार्ग दाखवितो