सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सपृष्ठवंशीय प्राण्यांपैकी अगदी खालच्या जातीतील जलचर प्राणी.
उदाहरणे : माशांचा उपयोग खाण्याकरता,तेल व औषधी द्रव्ये काढण्यासाठी करतात
समानार्थी : मत्स्य, मासळी, मासा
एक जलजन्तु जिसके शरीर पर शल्क पाए जाते हैं और साँस लेने के लिए गलफड़ होते हैं।
Any of various mostly cold-blooded aquatic vertebrates usually having scales and breathing through gills.
अर्थ : माशाच्या आकाराच्या पायाच्या बोटात घालायचा स्त्रियांचा एक दागिना.
उदाहरणे : पायाच्या आंगठ्याकडून चवथ्या बोटात मासोळ्या घालतात.
स्थापित करा