पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मित्रवत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मित्रवत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मैत्री असलेला किंवा मित्रासारखा.

उदाहरणे : श्यामचे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

समानार्थी : दोस्तासारखा, दोस्तीचा, मित्रत्वाचा, मित्रासारखा, मैत्रीपूर्ण, सख्यत्वाचा, स्नेहपूर्ण

मित्रता से भरा हुआ या मित्र जैसा।

श्याम कक्षा के सभी विद्यार्थियों के साथ दोस्ताना व्यवहार करता है।
इयारा, दोस्ताना, मित्रतापूर्ण, मित्रवत, मैत्रीपूर्ण, याराना

Characteristic of or befitting a friend.

Friendly advice.
A friendly neighborhood.
The only friendly person here.
A friendly host and hostess.
friendly

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.