पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुक्त होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुक्त होणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : आरोप, कैद, घोटाळा इत्यादीतून मोकळे होणे.

उदाहरणे : तो कालच तुरुंगातून सुटला.

समानार्थी : सुटका होणे, सुटणे

अभियोग, दोष आदि से छुटकारा पाना या बरी होना।

इस इलाक़े का मशहूर गुंडा कल ही जेल से छूटा है।
छुटना, छूटना, निकलना, बरी होना, मुक्त होना, रिहा होना

Grant freedom to. Free from confinement.

free, liberate, loose, release, unloose, unloosen
२. क्रियापद / घडणे

अर्थ : बांधलेल्या वा अडकलेल्या गोष्टीचे बंधनापासून अलग होणे.

उदाहरणे : मासोळी जाळ्यातून सुटली.

समानार्थी : निसटणे, बंधनमुक्त होणे, बंधमुक्त होणे, मोकळे होणे, सुटणे, स्वतंत्र होणे

किसी बँधी या फँसी हुई वस्तु का अलग होना।

मछली जाल से छूट गई।
आज़ाद होना, आजाद होना, उन्मुक्त होना, खुलना, छुटना, छूटना, बंधन मुक्त होना, बच निकलना, मुक्त होना

Grant freedom to. Free from confinement.

free, liberate, loose, release, unloose, unloosen

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.