पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मूत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मूत्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / रूप / द्रव

अर्थ : मूत्रपिंडाद्वारे उत्सर्जित होणारा द्रव व त्यात विरघळणारे पदार्थ.

उदाहरणे : मधुमेहाच्या रुग्णांना लघवीतून साखर जाते

समानार्थी : मूत, लघवी, लघ्वी

शरीर से उत्सर्जित वह दुर्गन्धमय तरल विषैला पदार्थ जो उपस्थ मार्ग या जननेंद्रिय से निकलता है।

वैद्यक में मूत के सेवन का भी विधान है।
कारूरा, पेशाब, मूत, मूत्र, मेह, यूरिन

Liquid excretory product.

There was blood in his urine.
The child had to make water.
pee, piddle, piss, urine, water, weewee

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.