पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मूर्खपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मूर्खपणा   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : मूर्ख असण्याची अवस्था.

उदाहरणे : उगाच मूर्खपणा करू नकोस.

समानार्थी : खुळेपणा, निर्बुद्धपणा, बावळटपणा, भोटमपणा, वेडगळपणा, वेडपटपणा, वेडेपणा

The trait of acting stupidly or rashly.

folly, foolishness, unwiseness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.