पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मेखला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मेखला   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कंबरेभोवती घालण्याचा एक दागिना.

उदाहरणे : सीतेच्या कंबरेवर कमरपट्टा शोभत आहे.

समानार्थी : कंबरपट्टा, कटिबंध, कमरपट्टा, कमरपट्टी

कमर में पहनने का एक गहना।

सीता की कमर में करधनी शोभायमान है।
कंदोरा, कंधनी, कटिजेब, करधन, करधनी, तगड़ी, मेखल, मेखला, रशना, शृंखला, सारसन

An adornment (as a bracelet or ring or necklace) made of precious metals and set with gems (or imitation gems).

jewellery, jewelry
२. नाम / भाग

अर्थ : पर्वताचा मध्य भाग.

उदाहरणे : ही पर्वत मेखला उठून दिसत आहे.

समानार्थी : पर्वत मेखला

पर्वत का मध्य भाग।

पर्वत मेखला बर्फ़ से ढकी है।
पर्वत मेखला, मेखला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.