अर्थ : बारा राशींपैकी पहिली रास ज्यात सहासष्ट तारे अशाप्रकारे आहे ज्याच्या संयोगाने मेंढाची आकृती बनते.
उदाहरणे :
त्याची रास मेष आहे.
समानार्थी : मेष रास
अर्थ : ज्याच्यापासून लोकर मिळते असा सस्तन प्राणी.
उदाहरणे :
मेंढ्याच्या लोकरीला सर्वत्र खूप मागणी आहे.
समानार्थी : मेंढा