पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोकळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोकळा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : बंधनात नाही असा.

उदाहरणे : त्याने पक्ष्याला पिंजर्‍यातून मुक्त केले

समानार्थी : मुक्त, विमुक्त

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक
    विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यात काही नाही असा.

उदाहरणे : तिच्या कपाटाच्या रिकाम्या खणात आम्ही कपडे भरले.

समानार्थी : रिकामा, रिक्त, रिता

३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कामात न गुंतलेला.

उदाहरणे : मी मोकळ्या वेळात वाचन करतो

समानार्थी : फावला, रिकामा

जो किसी काम में व्यस्त न हो।

मैं इस समय खाली हूँ।
अव्यस्त, अव्यापार, ख़ाली, खाली, मुअत्तल

Not taken up by scheduled activities.

A free hour between classes.
Spare time on my hands.
free, spare
४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यावर नेहमीचा दागिना घातलेला नाही असा.

उदाहरणे : भुंड्या डोक्याने कुणाला सामोरे जाऊ नये असा पूर्वी संकेत होता.

समानार्थी : भुंडा

जिसमें या जिस पर कोई आच्छादन या आलंकारिक वस्तु जैसे गहने, जूते, टोपी आदि न हो।

वह तो शादी में नंगे हाथ चली गई।
खाली, नंगा, नाँगा, नांगा, नागा, बूचा
५. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यात कोणत्याही प्रकारची बाधा, अडचण किंवा अडवणूक नाही असा.

उदाहरणे : मोकळ्या हवेत फिरणे स्वास्थ्यप्रद असते.

समानार्थी : खुला

जिसमें किसी प्रकार की आड़, बाधा या रोक न हो।

खुली हवा में टहलना स्वास्थ्यप्रद होता है।
खुला

Affording free passage or view.

A clear view.
A clear path to victory.
Open waters.
The open countryside.
clear, open

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.