पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोक्ष   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : शरीरातून आत्मा निघून जन्ममरणाच्या फेर्‍यात न सापडता कायमचा ब्रम्हामध्ये विलीन होणे.

उदाहरणे : मोक्ष प्राप्त झाला असता संसारातून कायमची सुटका होते

समानार्थी : मुक्ती

(Hinduism and Buddhism) the beatitude that transcends the cycle of reincarnation. Characterized by the extinction of desire and suffering and individual consciousness.

enlightenment, nirvana

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.