अर्थ : मोठा विस्तार किंवा उंच असलेला.
उदाहरणे :
मोठा रस्ता पार करता करता मुले थकून गेली आहे.
समानार्थी : लांब
अर्थ : मात्रा, आकार, विस्तार इत्यादीच्या तुलनेने अधिक असलेला.
उदाहरणे :
माझे घर मोठे आहे.
अर्थ : परिमाण, मान इत्यादीमध्ये साधारणतः जास्त असलेला.
उदाहरणे :
ती खूप मोठे भाग्य घेऊन आली आहे.