अर्थ : एक ते दोन मीटर लांबीची, वर्षायू, औषधी आणि जिच्या बियांचा फोडणीसाठी वापर केला जातो अशी वनस्पती.
उदाहरणे :
अर्थ : ज्या रोपांच्या बियांपासून तेल काढले जाते असे रोप.
उदाहरणे :
मोहरीचे शेत पिवळे धम्मक दिसत होते.
समानार्थी : राई
अर्थ : शिक्का किंवा मोहर असलेला.
उदाहरणे :
अधिकार्याने मुद्रांकित कागदपत्रावर सही केली.
समानार्थी : मुद्रांकित, मोहरबंद