पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोहर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोहर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : आंब्याच्या झाडास आलेले कळ्यांचे तुरे.

उदाहरणे : अवेळी पाऊस पडल्याने मोहर गळून गेला.

समानार्थी : महुर, मोहोर

आम की मंजरी।

वसंत ऋतु का आगमन होते ही आम के पेड़ों में बौर लगने लगते हैं।
टोंस, टोन्स, डाभ, बउर, बौर, मोर
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक सोन्याचे नाणे.

उदाहरणे : उत्खननात मोहोरांनी भरलेला हंडा सापडला

समानार्थी : अशर्फी, अश्रफी, मोहोर

मुस्लिम शासकों द्वारा मध्य पूर्वी देशों, मध्य एशिया तथा दक्षिण एशिया के देशों में जारी किया गया सोने का सिक्का।

बादशाह ने इनाम में कवि को दो सोने की अशरफियाँ दी।
अशरफ़ी, अशरफी, अशर्फ़ी, अशर्फी
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्राचीन काळी विशिष्ट किंमत असलेली सोन्याची मुद्रा.

उदाहरणे : उत्खननात मोहोरांनी भरलेला हंडा सापडला.

समानार्थी : अशर्फी, अश्रफी, असर्फी, मोहोर

मुगल शासन में सोने का वह सिक्का जिसकी तौल, धातु आदि की प्रामाणिकता सिद्ध करने के लिए उस पर टकसाल या शासन का ठप्पा लगा रहता था।

उसने स्वर्णकार से मोहर के बदले में रुपये लिए।
मुहर, मोहर
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नेपाळमध्ये सतराव्या शतकातच्या मध्यापासून एकोणीसशे बत्तीसपर्यंत चलनात असलेली मुद्रा.

उदाहरणे : मोहरा सोने किंवा चांदीच्या असतात.

नेपाल में सत्रहवीं शताब्दी के मध्य से उन्नीस सौ बत्तीस तक चलने वाली मुद्रा।

मोहर सोने या चाँदी के होते थे।
मुहर, मोहर

Monetary unit in Nepal.

nepalese monetary unit

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.