अर्थ : यज्ञकर्म करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
यज्ञ झाल्यावर यजमानाने ब्राह्मणांचा आदरसत्कार केला
अर्थ : ब्राह्मणाच्या दृष्टीने त्याच्याकडून धार्मिक कार्य करून घेणारी व्यक्ती.
उदाहरणे :
आज यजमानाकडून आमंत्रण आले आहे.