पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील याग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

याग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ज्यात हवन इत्यादी केले जाते तो धार्मिक कृत्याचा एक प्रकार.

उदाहरणे : युधिष्ठिराने राजसूय यज्ञ करायचे ठरवले

समानार्थी : यज्ञ

प्राचीन भारतीय आर्यों का एक धार्मिक कृत्य जिसमें हवन आदि होते थे।

वैदिक युग में यज्ञ का बड़ा महत्व था।
यज्ञ की रक्षा करने के लिए विश्वामित्र ऋषि राम और लक्ष्मण को अपने साथ ले गये थे।
अध्वर, आहव, इज्या, इष्टि, ऋत, मख, यज्ञ, याग, यूपध्वज, वर्हा, वाज, सत्र

The public performance of a sacrament or solemn ceremony with all appropriate ritual.

The celebration of marriage.
celebration, solemnisation, solemnization

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.