पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील यादव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

यादव   नाम

१. नाम / समूह

अर्थ : यदुचे वंशज.

उदाहरणे : यदुवंशींचा विनाश आपापसातल्या युद्धामुळे झाला होता.

समानार्थी : यदुवंशी

यदु के वंशज।

यदुवंशियों का विनाश आपसी युद्ध से हुआ था।
यदुवंशी, यादव, यादवक

यादव   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : यदुशी संबंधित.

उदाहरणे : श्रीकृष्णाचा जन्म यादव कुळात झाला होता.

यदु संबंधी।

श्री कृष्ण का जन्म यादव कुल में हुआ था।
यादव

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.