पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील यामिनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

यामिनी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ."गप्पा मारण्यात रात्र केव्हा उलटून गेली ते कळलेच नाही./ 21 मार्च व 23 सप्टेंबराच्या दिवशी दिनमान आणि रात्रमान सारखे असते.".

समानार्थी : निशा, निशी, यामा, रजनी, रात, रात्र, रात्रमान

The time after sunset and before sunrise while it is dark outside.

dark, night, nighttime

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.