पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील येणे असणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

येणे असणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : हिशोब पूर्ण झाल्यानंतर पैसे मिळायचे असणे.

उदाहरणे : तुमच्याकडून मला पाच रुपये येणे आहे.

हिसाब होने पर कुछ धन किसी के जिम्मे ठहरना।

आप पर मेरे पाँच रुपए निकलते हैं।
निकलना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.