पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील येणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

येणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्याचे कुठूनतरी येऊन पोहोचण्याची क्रिया.

उदाहरणे : फार दिवसाने आपले आगमन झाले.

समानार्थी : आगमन, आवक

कहीं आने या पहुँचने की क्रिया या भाव।

अँग्रेजों के भारत आगमन का उद्देश्य वाणिज्य था।
बाजार में मौसमी फलों की आगति प्रारम्भ हो गयी है।
अवाई, अवायी, आगति, आगम, आगमन, आगवन, आगौन, आना, आमद, आवक, आवन, आवनि, आवाती, उपागम

The act of arriving at a certain place.

They awaited her arrival.
arrival

येणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या ठिकाणी जाऊन परत येणे.

उदाहरणे : तो कालच गावाहून परतला.

समानार्थी : परतणे

कहीं जाकर वहाँ से पहले वाले स्थान पर आना या पहले वाले काम आदि पर आना।

पिताजी कल ही दिल्ली से लौटे।
आना, लौटना, वापस आना
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादी भाषा अवगत किंवा माहित असणे.

उदाहरणे : मला तामीळ येत नाही.

समानार्थी : समजणे

भाषा का ज्ञान होना।

मैं तमिल नहीं समझती।
समझना

Make sense of a language.

She understands French.
Can you read Greek?.
interpret, read, translate, understand
३. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्याच्या अंतर्गत असणे.

उदाहरणे : बनारस हा प्रांत उत्तरप्रदेशात येतो.

४. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : उत्पन्न होणे.

उदाहरणे : रोपवाटिकांत नव्यानव्या वनस्पती उगवल्या आहेत.

समानार्थी : उगवणे

५. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : चर्चेनंतर वा विवेचनानंतर एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे.

उदाहरणे : त्या निष्कर्षापर्यंत येण्याइतपत तपशील त्यांना मिळाला नाही.

समानार्थी : पोहोचणे

जानकारी रखना या समझने में समर्थ होना।

अंततः मेरा दिमाग़ वहाँ तक पहुँचता ही नहीं।
मैं इस निष्कर्ष पर पहुँचा।
पहुँचना, पहुंचना
६. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : पुरळ, साथ इत्यादी दिसावयास लागणे वा बाहेर पडणे वा उद्भवणे.

उदाहरणे : त्याच्या अंगावर घामोळे उठले आहे.

समानार्थी : उठणे

किसी चिह्न आदि का उभरना।

अत्यधिक गर्मी के कारण सारे शरीर में घमौरियाँ उठ गई हैं।
उठना, निकल आना, निकलना
७. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या विशिष्ट कालावधीची सुरूवात होणे वा आगमन होणे.

उदाहरणे : वसंत ऋतू आला.

समानार्थी : आगमन होणे, आरंभ होणे, प्रारंभ होणे, सुरूवात होणे

काल अथवा समय की शुरुआत होना।

सावन आ गया है।
आना

Have a beginning, of a temporal event.

WW II began in 1939 when Hitler marched into Poland.
The company's Asia tour begins next month.
begin
८. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : हस्तक्षेप करणे वा इतरांच्या कृतीत सहभागी होणे.

उदाहरणे : आमच्यामध्ये तुम्ही पडू नका.

समानार्थी : पडणे, हस्तक्षेप करणे

९. क्रियापद / घडणे

अर्थ : येऊन बेतणे.

उदाहरणे : त्याच्यावर फार मोठे संकट ओढावले.

समानार्थी : ओढावणे, ओढाविणे, कोसळणे, गुदरणे

दुख, कष्ट, भार आदि ऊपर आना।

उस पर इतनी मुसीबतें पड़ीं, फिर भी नहीं टूटा।
पड़ना

Require to lose, suffer, or sacrifice.

This mistake cost him his job.
cost
१०. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : पूर्वीपेक्षा जास्त उंच होईल वा दिसेल अशा अवस्थेला येणे.

उदाहरणे : शाळेचा आधारस्तंभ कमरेपर्यंत आला आहे.

समानार्थी : उंचीचे होणे, होणे

ऐसी स्थिति में होना जिससे विस्तार पहले से अधिक ऊँचाई तक पहुँचे।

पाठशाला की नींव कमर तक उठ चुकी है।
उचना, उठना, ऊँचा होना

Rise up.

The building rose before them.
lift, rear, rise
११. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर आपल्या अधिकारात येणे.

उदाहरणे : सोमवारी आमची नवीन गाडी येणार.

समानार्थी : मिळणे

खरीदने पर कोई वस्तु प्राप्त करना।

सोमवार को हमारी नई कार आएगी।
आना
१२. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : पुरळ, घामोळी इत्यादी दिसायला लागणे (इत्यादींचा उद्भव होणे).

उदाहरणे : उन्हाळ्यात अंगावर खूप घामोळ्या उठतात.

समानार्थी : उठणे

दाने या घाव के रूप में शरीर पर उत्पन्न होना।

गर्मी के दिनों में शुभम के शरीर पर दाने निकलते हैं।
निकलना, फलना, फूटना

Appear on the skin.

A rash erupted on her arms after she had touched the exotic plant.
erupt
१३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : उपस्थित होणे.

उदाहरणे : चर्चेच्या ओघात हा विषय निघाला.

समानार्थी : निघणे

१४. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या संदर्भात क्रिया करण्याची क्षमता असणे.

उदाहरणे : मला शिवणकाम येते.

किसी कार्य को करने में समर्थ होना।

मुझे सिलाई-कढ़ाई आती है।
मैं सिलाई-कढ़ाई जानती हूँ।
आना, जानना

Know how to do or perform something.

She knows how to knit.
Does your husband know how to cook?.
know
१५. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : फुले, पाने इत्यादी उत्पन्न होणे.

उदाहरणे : ह्या झाडाला हजार नारळ येतात.

समानार्थी : धरणे, लागणे

पौधों, वृक्षों, लताओं आदि में फल-फूल लगना।

इस वर्ष आम में जल्दी ही बौर आ गए।
आना
१६. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : राग, लोभ इत्यादी मनोविकार उद्भवणे.

उदाहरणे : त्याला राग आला.

किसी भाव या अवस्था आदि का उत्पन्न होना।

आज के हास्य कवि सम्मेलन में बहुत आनंद आया।
आना
१७. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या पृष्ठभागावर दिसण्याजोगे होणे.

उदाहरणे : ह्या पाटीवर अक्षर कसे छान उमटले.

समानार्थी : उठणे, उमटणे, निघणे

१८. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : दुसर्‍या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ठिकाण सोडणे.

उदाहरणे : राम घरी गेला
आता मी येतो.

समानार्थी : जाणे, निघणे

किसी प्राणी का एक स्थान से दूसरे स्थान पर पहुँचने के लिए चलना।

मंत्री महोदय अब यहाँ से जाएँगे।
अभिसरना, अभिसारना, गमन करना, चलना, जाना, निकलना, प्रस्थान करना, रवाना होना, रुख करना

Move away from a place into another direction.

Go away before I start to cry.
The train departs at noon.
depart, go, go away
१९. क्रियापद / घडणे

अर्थ : घडण्यास सुरवात होणे.

उदाहरणे : मला झोप येत आहे.

थकान, सुस्ती आदि के कारण विश्राम करने का भाव महसूस होना।

मुझे बहुत नींद आ रही है।
नींद आना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.