पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रंगीत करकोचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : गिधाडापेक्षा आकाराने मोठा असलेला, मोठी लांब पिवळी चोच आणि मेणासारखा पिवळा रंग असलेला तसेच साऱ्या अंगावर पांढरी पिसे असणारा, गुलाबी पंखांचा आणि छातीवर आडवा काळा पट्टा असलेला एक पक्षी.

उदाहरणे : चाम ढोक भातशेतात आढळतात.

समानार्थी : चन्ना ढोक, चाम ढोक, ढोक, मोठा ढोक, रंगीत ढोक, रंगीत ढोकरी, रात्या तांब, लाल चनक

खाकी रंग की एक बड़ी चिड़िया।

कुछ लोग जाँघिल का शिकार करते हैं।
कठसारंग, जंघिल, जाँघिल, जांघिल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.