पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रंभोरु शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रंभोरु   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : केळीच्या खुंटासारख्या मांड्या असलेल्या.

उदाहरणे : कवीने ह्या कवितेत प्रेयसीच्या सुंदरतेचे वर्णन करताना तिला रंभोरु आणि मृगनयनी म्हटले आहे.

जिसकी जाँघें केले के वृक्ष के समान उतार चढ़ाव वाली हों।

कवि ने इस कविता में प्रेयसी की सुंदरता का वर्णन करते हुए उसे रंभोरु और मृगनयनी बताया है।
कदलीजंघा, रंभोरु, रंभोरू, रम्भोरु, रम्भोरू

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.