सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी क्रिया अपेक्षेपेक्षा कमी वेगाने चालणे.
उदाहरणे : पावसामुळे गाड्या रखडल्या.
समानार्थी : खोळंबणे
अर्थ : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
उदाहरणे : सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
समानार्थी : खोळंबणे, थंडावणे, थांबणे, रेंगाळणे, लोंबकळणे
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
स्थापित करा