पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रचणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रचणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : साहित्यकृती निर्माण करणे.

उदाहरणे : तरुणवयातच त्यांनी बर्‍याच कविता रचल्या.

समानार्थी : लिहणे, लिहिणे

किसी साहित्यिक कृति का निर्माण करना।

वह एक नई कविता लिख रहा है।
रचना, लिखना

Produce a literary work.

She composed a poem.
He wrote four novels.
compose, indite, pen, write
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : पदार्थ एकावर एक ठेवणे किंवा पदार्थाच्या एका थरावर दुसरा, दुसर्‍या थरावर तिसरा, अशा प्रकारे त्यांची रास करणे.

उदाहरणे : गवंड्याने भींतीत विटा रचल्या.

सजाकर या क्रमानुसार ठीक प्रकार से रखना।

राजमिस्त्री दीवार की ईंटें चुन रहा है।
चुनना, रचना

Make by combining materials and parts.

This little pig made his house out of straw.
Some eccentric constructed an electric brassiere warmer.
build, construct, make
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : षडयंत्र, योजना इत्यादी ठरविणे वा तयार करणे.

उदाहरणे : दुर्योधनाने पांडवांच्या विरुद्ध एक षडयंत्र रचले.

समानार्थी : आखणे

षड्यंत्र आदि की रूपरेखा तैयार करना।

दुर्योधन ने पांडवों के खिलाफ साजिश रची।
षडयंत्र रचना, षडयन्त्र रचना, षड्यंत्र रचना, षड्यन्त्र रचना, साज़िश रचना, साजिश रचना

Plan secretly, usually something illegal.

They plotted the overthrow of the government.
plot
४. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : अस्तित्वात आणणे.

उदाहरणे : कुंभार मडके बनवितो.

समानार्थी : निर्माण करणे, बनवणे, बनविणे

५. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीची निर्मिती करणे.

उदाहरणे : मी आज नवी कविता रचली.

समानार्थी : निर्मणे, निर्मिणे, रचना करणे

रच या बनाकर तैयार करना।

मैंने आज एक नई कविता की सृष्टि की।
रचना करना, सिरजना, सृजन करना, सृष्टि करना

Bring into existence.

The company was created 25 years ago.
He created a new movement in painting.
create

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.