पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रजा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रजा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : ज्या दिवशी काम बंद असते वा लोक ज्या दिवशी नियमितपणे कामावर येत नाहीत.

उदाहरणे : शासनाने रविवारी सुटी जाहीर केली आहे.

समानार्थी : सुटी, सुट्टी

काम बंद रहने का वह दिन जिसमें नियमित रूप से लोग काम पर उपस्थित नहीं रहते।

भारत सरकार ने रविवार को छुट्टी घोषित की है।
अंझा, अनध्याय, अवकाश, उकासी, छुट्टी, तातील, रुखसत, रुख़सत, रुख़्सत, रुख्सत

Leisure time away from work devoted to rest or pleasure.

We get two weeks of vacation every summer.
We took a short holiday in Puerto Rico.
holiday, vacation
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : सुट्टीसाठी अनुमती.

उदाहरणे : घरी जाण्यासाठी तुम्हाला पंधरा दिवस आधी रजा घ्यावी लागेल.

वह दिन जिसमें काम पर से अनुपस्थित रहने की स्वीकृति मिली हो।

घर जाने के लिए मेरी पंद्रह दिन की छुट्टी मंजूर हो गई है।
अवकाश, छुट्टी, रज़ा, रजा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.