पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रवानगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रवानगी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट पाठवण्याची किंवा रवाना करण्याची क्रिया.

उदाहरणे : ह्या मालाची रवानगी सरळ बाजारात केली जाते.

समानार्थी : पाठवणी

कहीं कुछ या किसी को भेजने या रवाना करने की क्रिया।

आपने पत्र प्रेषण में देरी क्यों की?
इरसाल, प्रणोदन, प्रस्थापन, प्रस्थापना, प्रेषण, भेजना, रवानगी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.